एनर्जी लिडरशिप परिषदेत अपर मुख्य सचिव श्री. लोकेश चंद्र यांना ‘एनर्जी लिडरशिप अवॉर्ड’ महावितरणला ‘अॅडॉप्टिंग एआय इन एनर्जी’ पुरस्कार
मुंबई, दि. ११ सप्टेंबर २०२६ः ऊर्जा परिवर्तनाची प्रभावी अंमलबजावणी, सौर ऊर्जेद्वारे शेतीला दिवसा वीज तसेच ग्रामीण अर्थकारणाला बळ, गुंतवणूक व रोजगार संधी, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, आर्थिक शिस्त आदींच्या माध्यमातून महावितरणने...