msedcl_logo
Urja

Empowering the Consumer

मिस्ड कॉल सेवा

०२२५०८९७१००

राष्ट्रीय टोल-फ्री

१९१२०/१९१२

महावितरण टोल-फ्री

१८००-२३३-३४३५/१८००-२१२-३४३५

मिस्ड कॉल सेवा

०२२५०८९७१००

राष्ट्रीय टोल-फ्री

१९१२०/१९१२

महावितरण टोल-फ्री

१८००-२३३-३४३५/१८००-२१२-३४३५

मिस्ड कॉल सेवा

02250897100

राष्ट्रीय टोल-फ्री

19120/1912

महावितरण टोल-फ्री

1800-212-3435/1800-233-3435

मिस्ड कॉल सेवा

०२२५०८९७१००

राष्ट्रीय टोल-फ्री

१९१२०/१९१२

महावितरण टोल-फ्री

१८००-२३३-३४३५ /
१८००-२१२-३४३५

🎤 Listening... speak now

मिस्ड कॉल सेवा

०२२५०८९७१००

राष्ट्रीय टोल-फ्री

१९१२०/१९१२

महावितरण टोल-फ्री

१८००-२३३-३४३५/१८००-२१२-३४३५

Missed call Service

02250897100

National Toll Free

19120/1912

MSEDCL Toll Free

1800-212-3435/1800-233-3435

मिस्ड कॉल सेवा

०२२५०८९७१००

राष्ट्रीय टोल-फ्री

१९१२०/१९१२

महावितरण टोल-फ्री

१८००-२३३-३४३५ /
१८००-२१२-३४३५

🎤 Listening... speak now

मिस्ड कॉल सेवा

०२२५०८९७१००

राष्ट्रीय टोल-फ्री

१९१२०/१९१२

महावितरण टोल-फ्री

१८००-२३३-३४३५/१८००-२१२-३४३५

मिस्ड कॉल सेवा

02250897100

राष्ट्रीय टोल-फ्री

19120/1912

महावितरण टोल-फ्री

1800-212-3435/1800-233-3435

मिस्ड कॉल सेवा

०२२५०८९७१००

राष्ट्रीय टोल-फ्री

१९१२०/१९१२

महावितरण टोल-फ्री

१८००-२३३-३४३५ /
१८००-२१२-३४३५

🎤 Listening... speak now

देशात ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र सर्वोत्तम,महाराष्ट्राला ऊर्जाक्षेत्रासाठी स्टार ऑफ गव्हर्नन्स – स्कॉच पुरस्कार प्रदान

देशातील सर्वोत्तम कामगिरीसाठी स्कॉच संस्थेतर्फे दिला जाणारा प्रथम पुरस्कार मिळाल्याने राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाने शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या पुरस्काराबद्दल मा.मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी मा.ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांचे तर मा.ऊर्जा मंत्री डॉ. राऊत यांनी ऊर्जा विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. ऊर्जा विभागाअंतर्गत येणाऱ्या कंपनीने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबाबत ‘स्टार ऑफ गव्हर्नन्स स्कॉच अवार्ड इन पॉवर ॲण्ड एनर्जी’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ही महाराष्ट्राच्या द्दष्टीने अतिशय अभिमानास्पद कामगिरी आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या एका कार्यक्रमात ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव श्री. दिनेश वाघमारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागाने ‘इंडिया गव्हर्नन्स फोरम’ च्या ‘स्कॉच स्टेट ऑफ गव्हर्नन्स रिपोर्ट २०२१’ मध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावला. राज्यातील ग्राहकांना, शेतक-यांना व उद्योगांना गुणवत्तापूर्ण वीज पुरवठा करण्यासाठी मा. मुख्यमंत्र्यांचे सहकार्य व साथ मोलाची ठरले, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

“मागील दोन वर्षात तौक्ते व निसर्ग या चक्रीवादळाच्या प्रकोपासोबतच कोरोनाचा काळ असतानाही महावितरणने ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा व उच्चदर्जाची सेवा दिली. कोळसा टंचाई असतानाही राज्याला भारनियमनाच्या संकटापासून वाचविले. हा पुरस्कार म्हणजे विपरित काळात दिलेल्या गुणवत्तापूर्ण सेवेचा आणि ऊर्जा विभागातील कर्तव्यनिष्ठ प्रत्येक अधिकारी, कर्मचारी व तंत्रज्ञ यांचा सन्मान आहे,’’ अशा शब्दात मा.ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ऊर्जा विभागातील सर्वांचे अभिनंदन केले आहे. ऊर्जा विभागाला प्रगती पथावर नेण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करून नियोजन केले. यासाठी धोरणे आखली. त्याला तीनही वीज कंपन्यांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी आपल्या कणखर, कुशल व प्रभावी प्रशासकीय व व्यवस्थापकीय कौशल्याने ही कामगिरी साध्य करण्यात मोलाचे योगदान दिले. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. याशिवाय संचालक मंडळ, सर्व अधिकारी, कर्मचारी व तंत्रज्ञ यांनी एकसंघ पद्धतीने केलेले काम व त्यांना त्यांच्या कुटुंबियांची लाभलेली साथही मोलाची ठरली.ऊर्जा विभागाला देशात अव्वल बनविण्याच्या माझ्या व शासनाच्या प्रयत्नांना साथ दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो व अभिनंदनही करतो,” अशी प्रतिक्रिया मा.ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या पुरस्काराबाबत व्यक्त केली.

तक्रारी लॉगिन व्हॉट्सअ‍ॅप सेवा