msedcl_logo
Urja

Empowering the Consumer

मिस्ड कॉल सेवा

०२२५०८९७१००

राष्ट्रीय टोल-फ्री

१९१२०/१९१२

महावितरण टोल-फ्री

१८००-२३३-३४३५/१८००-२१२-३४३५

मिस्ड कॉल सेवा

०२२५०८९७१००

राष्ट्रीय टोल-फ्री

१९१२०/१९१२

महावितरण टोल-फ्री

१८००-२३३-३४३५/१८००-२१२-३४३५

मिस्ड कॉल सेवा

02250897100

राष्ट्रीय टोल-फ्री

19120/1912

महावितरण टोल-फ्री

1800-212-3435/1800-233-3435

मिस्ड कॉल सेवा

०२२५०८९७१००

राष्ट्रीय टोल-फ्री

१९१२०/१९१२

महावितरण टोल-फ्री

१८००-२३३-३४३५ /
१८००-२१२-३४३५

🎤 Listening... speak now

मिस्ड कॉल सेवा

०२२५०८९७१००

राष्ट्रीय टोल-फ्री

१९१२०/१९१२

महावितरण टोल-फ्री

१८००-२३३-३४३५/१८००-२१२-३४३५

Missed call Service

02250897100

National Toll Free

19120/1912

MSEDCL Toll Free

1800-212-3435/1800-233-3435

मिस्ड कॉल सेवा

०२२५०८९७१००

राष्ट्रीय टोल-फ्री

१९१२०/१९१२

महावितरण टोल-फ्री

१८००-२३३-३४३५ /
१८००-२१२-३४३५

🎤 Listening... speak now

मिस्ड कॉल सेवा

०२२५०८९७१००

राष्ट्रीय टोल-फ्री

१९१२०/१९१२

महावितरण टोल-फ्री

१८००-२३३-३४३५/१८००-२१२-३४३५

मिस्ड कॉल सेवा

02250897100

राष्ट्रीय टोल-फ्री

19120/1912

महावितरण टोल-फ्री

1800-212-3435/1800-233-3435

मिस्ड कॉल सेवा

०२२५०८९७१००

राष्ट्रीय टोल-फ्री

१९१२०/१९१२

महावितरण टोल-फ्री

१८००-२३३-३४३५ /
१८००-२१२-३४३५

🎤 Listening... speak now
msedcl bolt

Mohan Ghogal

आमच्या गावात सतत सुरू असलेल्या पावसामुळे कांचनगंगा नदीलागत वीजवाहिन्यांचे खांब पुरात वाहून गेले आणि गावातील विशिष्ट भागातील लाईन तब्बल 3 दिवस बंद होती.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागात (MSEB / MSEDCL) डोणगांव
ता. मेहकर
जिल्हा. बुलढाणा
डोणगाव येथील सर्व ग्रॉऊंड लेवल वर काम करणाऱ्या कर्मचारी यांनी अथक प्रयत्न करून, रात्रंदिवस मेहनत घेऊन आणि धोक्याची पर्वा न करता आमच्या गावातील वीजपुरवठा सुरळीत चालू करून दिला.
गेले तीन दिवस मी पाहतो अनेकदा धोकादायक ठिकाणी, ओल्या चिखलात किंवा नदी-नाल्याजवळ त्यांना काम करावं लागतं आहे
त्यांच्या या निःस्वार्थ सेवेसाठी व कर्तव्यनिष्ठेसाठी आम्ही संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो.

एक सर्वसामान्य डोणगावकर मोहन घोगल

msedcl bolt

उपमेजर मनोजकुमार मृदंगे (भारतीय सैन्यदल)

प्रति,
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,
महावितरण

मी स्मिता मनोजकुमार मृदंगे, ग्राहक क्रमांक 17000330****.

दि. ६ फेब्रुवारी २०१७ रोजी दाखल केलेल्या तक्रारीच्या संदर्भात कळवू इच्छिते की, हडपसर विभागीय कार्यालयाने या तक्रारीवर योग्य ती कार्यवाही केली असून, आम्हाला पूर्वीप्रमाणेच वीजजोडणी पूर्ववत करून देण्यात आली आहे.

महावितरणने केलेल्या या कामाबद्दल मी पूर्णपणे समाधानी आहे. त्यामुळे दि. ६ फेब्रुवारी २०१७ रोजी आपणाकडे दाखल केलेली माझी तक्रार बंद करण्यात यावी, ही विनंती.

सस्नेह,

मनोजकुमार मृदंगे
(भारतीय सैन्यदल)

msedcl bolt

श्री. अशोक खोराडे

सुलेमान देवळा (शासकीय रुग्णालयाजवळ) येथील वीजपुरवठा खंडित झाल्याबाबत मी यापूर्वी केलेल्या तक्रारीवर आपण आणि आपल्या पथकाने तत्परतेने कार्यवाही केल्याबद्दल मी आपले मनःपूर्वक आभार मानतो.

मला हे सांगताना आनंद होत आहे की, आता सदर ठिकाणचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला असून, समस्या पूर्णपणे निकाली निघाली आहे.

ही समस्या तातडीने सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे कर्मचारी श्री. समीर (लाईनमन) आणि श्री. भरत यांचे मी विशेष आभार मानतो. त्यांनी दिलेले सहकार्य आणि घेतलेले परिश्रम निश्चितच कौतुकास्पद आहेत.

आपल्या संपूर्ण पथकाचे सहकार्य, कर्तव्यनिष्ठा आणि समर्पित वृत्ती अत्यंत प्रशंसनीय आहे.

मोलाच्या सहकार्याबद्दल पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद!

msedcl bolt

श्री. महेश पाखरे / श्री. एकनाथ पाखरे

मी महेश नामदेव पाखरे, ग्राहक क्रमांक 17000305****, तक्रार क्रमांक 5417038.

दि. ३ फेब्रुवारी २०१७ रोजी मी महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर हडपसर विभागीय कार्यालयाने योग्य ती कार्यवाही केली असून, माझ्या समाधानानुसार मला नियमानुसार आणि सुरक्षित वीजजोडणी उपलब्ध करून दिली आहे.

या तक्रारीची युद्धपातळीवर दखल घेऊन अवघ्या दोन दिवसांत समस्या सोडविणारे हडपसर विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. दांडगे साहेब यांचे मी विशेष आभार मानतो. त्यांनी कामाचा सातत्याने पाठपुरावा केला आणि प्रत्येक टप्प्यावर माझ्याशी संपर्क साधून काम पूर्ण होईपर्यंत लक्ष दिले.

महावितरणमधील प्रामाणिक, निष्ठावान आणि मेहनती अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आम्ही ग्राहक नेहमीच कौतुक करू आणि त्यांच्या कार्याचा आदर करू.

त्यामुळे ग्राहक क्रमांक 17000305**** संदर्भात माझ्यावतीने दाखल करण्यात आलेल्या सर्व तक्रारी बंद करण्यात याव्यात, ही विनंती.

आपल्या संपूर्ण पथकाचे मनःपूर्वक आभार!

धन्यवाद!

X (Twitter)

तक्रारी लॉगिन व्हॉट्सअ‍ॅप सेवा