Empowering the Consumer
मुख्यपृष्ठ » महावितरण विषयी » पुरस्कार व यश » महावितरणचे अद्वितीय कार्य – घारापुरी (एलिफंटा लेणी) बेटाचे विद्युतीकरण
माननीय मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत दि.२२ फेब्रुवारी २०१८ रोजी घारापुरी विद्युतीकरणाचे लोकार्पण करण्यात आले. देशाच्या स्वातंत्र्यानंतर ७० वर्षानंतर प्रथमच युनेस्कोच्या जागतिक वारसा लाभलेल्या एलिफंटा गुफेच्या बेटावर वीज पोहोचली आहे. या प्रकल्पात २२ केव्ही, सिंगल कोअर केबल (३+१अतिरिक्त केबल) समुद्राखालून ७.५ किमी टाकण्याचे काम करण्यात आले आहे. माननीय पंतप्रधानांनी घारापुरी विद्युतीकरणाचे वर्णन “विकासाच्या काळाची नवीन सुरुवात” असे केले.
हे महावितरणचे अधिकृत संकेतस्थळ आहे.
सर्व हक्क सुरक्षित. संकेतस्थळाची मालकी आणि देखभाल : महावितरण
प्रकाशगड, प्लॉट नंबर जी-९,अनंत काणेकर मार्ग, वांद्रे (पूर्व) , मुंबई – ४०००५१



धोरणे आणि अस्वीकार | डेटा संरक्षण धोरण
साइटमॅप | वेबसाइट धोरणे