Empowering the Consumer
मुख्यपृष्ठ » महावितरण विषयी » महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष व संचालक मंडळ » श्री. योगेश गडकरी
महावितरणचे संचालक (वाणिज्य) म्हणून योगेश गडकरी यांची सरळसेवा भारतीद्वारे निवड झाली आहे. त्यांनी संचालक (वाणिज्य) या पदाचा पदभार दिनांक ०८ मे २०२६ पासून स्वीकारला आहे. यापूर्वी योगेश गडकरी हे कार्यकारी संचालक (दयके व महसूल) म्हणून कार्यरत होते. नागपूर येथील मूळचे रहिवासी असलेले योगेश गडकरी यांनी अमरावती येथून अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.ई. (कॉम्प्युटर इंजिनिअरिंग) केले आहे. गडकरी यांचा वीज क्षेत्रातील अतिशय अभ्यासू अधिकारी म्हणून लौकिक आहे. तसेच त्यांनी महावितरणच्या केंद्रीय बिलिंग प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणलं असून, त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी कमी झाल्या.
हे महावितरणचे अधिकृत संकेतस्थळ आहे.
सर्व हक्क सुरक्षित. संकेतस्थळाची मालकी आणि देखभाल : महावितरण
प्रकाशगड, प्लॉट नंबर जी-९,अनंत काणेकर मार्ग, वांद्रे (पूर्व) , मुंबई – ४०००५१



धोरणे आणि अस्वीकार | डेटा संरक्षण धोरण
साइटमॅप | वेबसाइट धोरणे