पुरस्कार

डायमंड पुरस्कार
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेस डायमंड पुरस्कार

महावितरणचे विद्युत सुरक्षा अभियान
महावितरणच्या विद्युत सुरक्षा अभियानाला जागतिक मान्यता; यूकेच्या ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’ पुरस्काराने गौरव

एनर्जी लिडरशिप अवॉर्ड
नवी दिल्लीतील राष्ट्रीय परिषदेत अतिरिक्त मुख्य सचिव अभा शुक्ला आणि महावितरणचा ‘ऊर्जा नेतृत्व पुरस्कार’ देऊन गौरव

बिझनेस टायटन्स पुरस्कार
प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतील उल्लेखनीय कामगिरीसाठी महावितरणचा ‘बिझनेस टायटन्स पुरस्कार’ देऊन गौरव
यश

महावितरणचे अद्वितीय कार्य – घारापुरी (एलिफंटा लेणी) बेटाचे विद्युतीकरण
दि. २२ फेब्रुवारी २०१८ रोजी माननीय मुख्यमंत्री व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत घारापुरी विद्युतीकरणाच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले.


