msedcl_logo
Urja

Empowering the Consumer

मिस्ड कॉल सेवा

०२२५०८९७१००

राष्ट्रीय टोल-फ्री

१९१२०/१९१२

महावितरण टोल-फ्री

१८००-२३३-३४३५/१८००-२१२-३४३५

मिस्ड कॉल सेवा

०२२५०८९७१००

राष्ट्रीय टोल-फ्री

१९१२०/१९१२

महावितरण टोल-फ्री

१८००-२३३-३४३५/१८००-२१२-३४३५

मिस्ड कॉल सेवा

02250897100

राष्ट्रीय टोल-फ्री

19120/1912

महावितरण टोल-फ्री

1800-212-3435/1800-233-3435

मिस्ड कॉल सेवा

०२२५०८९७१००

राष्ट्रीय टोल-फ्री

१९१२०/१९१२

महावितरण टोल-फ्री

१८००-२३३-३४३५ /
१८००-२१२-३४३५

🎤 Listening... speak now

मिस्ड कॉल सेवा

०२२५०८९७१००

राष्ट्रीय टोल-फ्री

१९१२०/१९१२

महावितरण टोल-फ्री

१८००-२३३-३४३५/१८००-२१२-३४३५

Missed call Service

02250897100

National Toll Free

19120/1912

MSEDCL Toll Free

1800-212-3435/1800-233-3435

मिस्ड कॉल सेवा

०२२५०८९७१००

राष्ट्रीय टोल-फ्री

१९१२०/१९१२

महावितरण टोल-फ्री

१८००-२३३-३४३५ /
१८००-२१२-३४३५

🎤 Listening... speak now

मिस्ड कॉल सेवा

०२२५०८९७१००

राष्ट्रीय टोल-फ्री

१९१२०/१९१२

महावितरण टोल-फ्री

१८००-२३३-३४३५/१८००-२१२-३४३५

मिस्ड कॉल सेवा

02250897100

राष्ट्रीय टोल-फ्री

19120/1912

महावितरण टोल-फ्री

1800-212-3435/1800-233-3435

मिस्ड कॉल सेवा

०२२५०८९७१००

राष्ट्रीय टोल-फ्री

१९१२०/१९१२

महावितरण टोल-फ्री

१८००-२३३-३४३५ /
१८००-२१२-३४३५

🎤 Listening... speak now


ऊर्जावान महाराष्ट्र विश्वासार्ह ऊर्जेचे बळ, महाराष्ट्राच्या प्रगतीचा भक्कम पाया!

महावितरण  ही भारतातील सर्वात मोठ्या वीज वितरण कंपन्यांपैकी एक असून, ती आपल्या विस्तृत वितरण जाळ्याद्वारे आणि तंत्रज्ञानावर आधारित कार्यपद्धतीद्वारे संपूर्ण शहरी व ग्रामीण महाराष्ट्रात विश्वसनीय आणि परवडणारी वीज पुरवते.

0

कोटी+

ग्राहक

0

हजार+

कार्यबल

0

+

उपकेंद्रे

0

लाख+

रोहित्र

0

मेगावॅट

अपारंपरिक (नूतनीकरणक्षम) ऊर्जा

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात महावितरणचे वीज वितरण जाळे!

आशिया खंडातील सर्वात मोठ्या वीज वितरण यंत्रणांपैकी एक महावितरणची वीज यंत्रणा आहे. महाराष्ट्रातील ४१,९२८ गावे आणि ४५७ शहरांपर्यंत विस्तारलेल्या महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेचा व्याप आशिया खंडातील सर्वात मोठ्या वितरण जाळ्यांमध्ये गणला जातो. उपकेंद्रे, उच्चदाब वाहिन्या, वीजवाहक फीडर्स आणि विस्तृत वीज पायाभूत सुविधांच्या बळावर महावितरण वीजसेवेचे जाळे समर्थपणे सांभाळत आहे.

महावितरणच्या भव्य वितरण जाळ्याची व्याप्ती

0 लाख कि.मी.
11 केव्ही वीजवाहिन्या
0+ कि.मी.
33 केव्ही वीजवाहिन्या
0+
उच्चदाब वीज फीडर्स
0 लाख चौ. किमी
भौगोलिक क्षेत्र

डिजिटल तंत्रज्ञानातून ग्राहकसेवेला नवी गती!

ग्राहकांना अधिक जलद, सुलभ आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी महावितरणने डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी अवलंब केला आहे. विविध डिजिटल सेवा, मोबाइल अप्लिकेशन्स, स्मार्ट मीटरिंग आणि आधुनिक देखरेख प्रणालींच्या माध्यमातून ग्राहकसेवेचा अनुभव अधिक समृद्ध करण्यासोबतच कार्यक्षमतेत आणि वीजसेवेच्या विश्वासार्हतेत वाढ केली जात आहे.

डिजिटल ग्राहकसेवेची प्रमुख वैशिष्ट्ये

अक्षय ऊर्जा

शाश्वत ऊर्जा विकासातून ग्रामीण महाराष्ट्राला नवी ऊर्जा!

नवीकरणीय ऊर्जेची खरेदी आणि कृषी वीजवाहिन्यांचे सौरऊर्जाकरण यांसारख्या उपक्रमांतून महावितरण शाश्वत ऊर्जा विकासाला चालना देत आहे. स्वच्छ आणि हरित ऊर्जेचा वापर वाढविण्यासोबतच ग्रामीण भागातील कृषी ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनी सातत्याने प्रयत्नशील आहे.

0 MW
नवीकरणीय ऊर्जा खरेदी करार
0+ MW
करारबद्ध सौरऊर्जा क्षमता
0 MW
प्रत्यक्ष कार्यान्वित सौरऊर्जा क्षमता
0+
लाभान्वित कृषी ग्राहक

कार्यक्षमतेत सातत्यपूर्ण सुधारणा; कामगिरीत उत्तुंग भरारी!

तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, वीज वितरण यंत्रणेचे आधुनिकीकरण, पायाभूत सुविधांचे बळकटीकरण आणि कार्यपद्धतीचे सुसूत्रीकरण यांच्या माध्यमातून महावितरणने कार्यक्षमतेत सातत्याने सुधारणा केली आहे. परिणामी, एकूण तांत्रिक व वाणिज्यिक वीजहानी (AT&C Losses) कमी करण्यात महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे.

AT&C वीजहानीत घट

0%
आर्थिक वर्ष २००६-०७ मधील AT&C वीजहानी
→
0%
आर्थिक वर्ष २०२०-२१ मधील AT&C वीजहानी
राष्ट्रीय सरासरी 23% पेक्षाही कमी वीजहानी साध्य करण्याच्या दिशेने महावितरणची वाटचाल!
लक्ष्य

१५%

AT&C वीजहानी कमी करण्याचे उद्दिष्ट

संघटनात्मक रचना

श्री. लोकेश चंद्र (भा.प्र.से.)अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकश्री. लोकेश चंद्र (भा.प्र.से.)
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचे विशेष कार्य अधिकारीश्री. मंगेश कोहाट

संचालक

प्रादेशिक कार्यालये

कार्यकारी संचालक

कार्यकारी संचालक

इतर विभाग

मुख्य अभियंता (स्थापत्य)
मुख्य वैद्यकीय सल्लागार
कंपनी सचिव
तक्रारी लॉगिन व्हॉट्सअ‍ॅप सेवा