msedcl_logo
Urja

Empowering the Consumer

मिस्ड कॉल सेवा

०२२५०८९७१००

राष्ट्रीय टोल-फ्री

१९१२०/१९१२

महावितरण टोल-फ्री

१८००-२३३-३४३५/१८००-२१२-३४३५

मिस्ड कॉल सेवा

०२२५०८९७१००

राष्ट्रीय टोल-फ्री

१९१२०/१९१२

महावितरण टोल-फ्री

१८००-२३३-३४३५/१८००-२१२-३४३५

मिस्ड कॉल सेवा

02250897100

राष्ट्रीय टोल-फ्री

19120/1912

महावितरण टोल-फ्री

1800-212-3435/1800-233-3435

मिस्ड कॉल सेवा

०२२५०८९७१००

राष्ट्रीय टोल-फ्री

१९१२०/१९१२

महावितरण टोल-फ्री

१८००-२३३-३४३५ /
१८००-२१२-३४३५

🎤 Listening... speak now

मिस्ड कॉल सेवा

०२२५०८९७१००

राष्ट्रीय टोल-फ्री

१९१२०/१९१२

महावितरण टोल-फ्री

१८००-२३३-३४३५/१८००-२१२-३४३५

Missed call Service

02250897100

National Toll Free

19120/1912

MSEDCL Toll Free

1800-212-3435/1800-233-3435

मिस्ड कॉल सेवा

०२२५०८९७१००

राष्ट्रीय टोल-फ्री

१९१२०/१९१२

महावितरण टोल-फ्री

१८००-२३३-३४३५ /
१८००-२१२-३४३५

🎤 Listening... speak now

मिस्ड कॉल सेवा

०२२५०८९७१००

राष्ट्रीय टोल-फ्री

१९१२०/१९१२

महावितरण टोल-फ्री

१८००-२३३-३४३५/१८००-२१२-३४३५

मिस्ड कॉल सेवा

02250897100

राष्ट्रीय टोल-फ्री

19120/1912

महावितरण टोल-फ्री

1800-212-3435/1800-233-3435

मिस्ड कॉल सेवा

०२२५०८९७१००

राष्ट्रीय टोल-फ्री

१९१२०/१९१२

महावितरण टोल-फ्री

१८००-२३३-३४३५ /
१८००-२१२-३४३५

🎤 Listening... speak now

दृष्टिकोन

 

“ग्राहकांना स्पर्धात्मक किमतीत विश्वासार्ह आणि दर्जेदार सेवा देऊन भारतातील सर्वोत्तम वीज वितरण कंपनी बनणे आणि आपल्या राज्याच्या आणि राष्ट्राच्या शाश्वत विकासात योगदान देणे”

आमचे ध्येय

vision01

एक व्यावसायिक कंपनी म्हणून, आमच्या ग्राहकांना वाजवी आणि स्पर्धात्मक दरात विश्वासार्ह व दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी सर्व आव्हानांचा स्वीकार करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. याद्वारे महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक क्षेत्राला तसेच राज्याच्या एकूण आर्थिक विकासाला चालना देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

vision 02

ग्राहकांचे समाधान करण्यासाठी आमच्या सर्व कार्यांमध्ये प्रामाणिकपणा, सचोटी, तत्परता आणि पारदर्शकता या मूल्यांचे पालन करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत.

vision 03

ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून कार्य करणारी संस्था म्हणून तसेच ग्राहकांचे विश्वस्त म्हणून कार्य करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.

vision 04

आमच्या कार्यपद्धती परस्पर विश्वासावर आधारित आणि माहिती तंत्रज्ञानाने सक्षम असतील. यामुळे सर्व संबंधित घटकांचा अनुपालन खर्च कमी होण्यास मदत होईल.

vision 05

ग्राहकांच्या सर्वांगीण हितासाठी तांत्रिक उत्कृष्टता आणि आर्थिक शाश्वतता साध्य करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

vision 06

सातत्यपूर्ण सुधारणा करण्यावर भर देणारी, सतत शिकणारी संस्था म्हणून आम्ही कार्यरत राहू.

vision 08

विद्युत अपघात व त्यामुळे होणारी मानवी जीवितहानी टाळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.

तक्रारी लॉगिन व्हॉट्सअ‍ॅप सेवा