- सिंचनासाठी शेतकऱ्यांना स्वतंत्र, शाश्वत आणि दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देणारी योजना.
- सौर पॅनेल आणि कृषी पंप संच सामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना केवळ 10% लाभार्थी हिस्सा भरून उपलब्ध होतात.
- अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा फक्त 5% आहे.
- उर्वरित खर्च केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानातून भागवला जातो.
- जमिनीच्या क्षेत्रानुसार 3 ते 7.5 अश्वशक्ती (HP) क्षमतेचे पंप उपलब्ध.
- विम्यासह 5 वर्षांची दुरुस्ती हमी.
- वीजबिलाची चिंता नाही, भारनियमनाची समस्या नाही.
- सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध.
- अनुदानरहित (Non-Subsidized) सौर रूफटॉप प्रकल्पांसाठी अर्ज करण्याची सुविधा.
- सिंगल विंडो पोर्टलच्या मदतीने भागधारक ऑनलाइन अर्ज करू शकतील.
- संपूर्ण प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी, MEDA ने, सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधून, शक्य तितक्या प्रत्येक पायरी/टप्प्यावरील मंजुरीसाठी टाइमलाइन कमी केली आहे.






