msedcl_logo
Urja

Empowering the Consumer

मिस्ड कॉल सेवा

०२२५०८९७१००

राष्ट्रीय टोल-फ्री

१९१२०/१९१२

महावितरण टोल-फ्री

१८००-२३३-३४३५/१८००-२१२-३४३५

मिस्ड कॉल सेवा

०२२५०८९७१००

राष्ट्रीय टोल-फ्री

१९१२०/१९१२

महावितरण टोल-फ्री

१८००-२३३-३४३५/१८००-२१२-३४३५

मिस्ड कॉल सेवा

02250897100

राष्ट्रीय टोल-फ्री

19120/1912

महावितरण टोल-फ्री

1800-212-3435/1800-233-3435

मिस्ड कॉल सेवा

०२२५०८९७१००

राष्ट्रीय टोल-फ्री

१९१२०/१९१२

महावितरण टोल-फ्री

१८००-२३३-३४३५ /
१८००-२१२-३४३५

🎤 Listening... speak now

मिस्ड कॉल सेवा

०२२५०८९७१००

राष्ट्रीय टोल-फ्री

१९१२०/१९१२

महावितरण टोल-फ्री

१८००-२३३-३४३५/१८००-२१२-३४३५

Missed call Service

02250897100

National Toll Free

19120/1912

MSEDCL Toll Free

1800-212-3435/1800-233-3435

मिस्ड कॉल सेवा

०२२५०८९७१००

राष्ट्रीय टोल-फ्री

१९१२०/१९१२

महावितरण टोल-फ्री

१८००-२३३-३४३५ /
१८००-२१२-३४३५

🎤 Listening... speak now

मिस्ड कॉल सेवा

०२२५०८९७१००

राष्ट्रीय टोल-फ्री

१९१२०/१९१२

महावितरण टोल-फ्री

१८००-२३३-३४३५/१८००-२१२-३४३५

मिस्ड कॉल सेवा

02250897100

राष्ट्रीय टोल-फ्री

19120/1912

महावितरण टोल-फ्री

1800-212-3435/1800-233-3435

मिस्ड कॉल सेवा

०२२५०८९७१००

राष्ट्रीय टोल-फ्री

१९१२०/१९१२

महावितरण टोल-फ्री

१८००-२३३-३४३५ /
१८००-२१२-३४३५

🎤 Listening... speak now

महावितरणला गव्हर्नन्स नाऊ कडून दोन विभिन्न श्रेणींमध्ये प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त

मुंबईः- दि. २ आणि ३ नोव्हेंबर येथे ICC (इंडिअन चेंबर ऑफ कॉमर्स) यांनी आयोजित केलेल्या सतराव्या एनर्जी समीट मध्ये महावितरण कंपनीला ग्रीन एनर्जी अवार्ड ने सन्मानित करण्यात आले. या दरम्यान 11th Innovation with Impact Awards for DISCOMS 2023 पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. महावितरण सह देशातील एकूण २६ वीज कंपन्यांनी विविध श्रेणीतील पुरस्कारांसाठी नामांकन सादर केले होते.

या पुरस्कारांसाठी एकूण ६ श्रेणी करण्यात आल्या होत्या. त्यापैकी हरित उर्जा, कार्यक्षम संचलन, ग्राहकसेवा आणि ग्राहक सक्षमीकरण, तंत्रज्ञानाचा स्वीकार, कार्यक्षमता सुधार, आणि प्रभावासह नवीनता अशा ६ श्रेणी करण्यात आल्या होत्या. यापैकी हरित उर्जा या क्षेत्रात (रुफ टोप सोलर, सौर वाहिनी, ई वाहन धोरण, अपारंपरिक उर्जा जागृती इ.) भरीव कामगिरी केल्या बद्दल महावितरण कंपनीला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला

टाटा पावर दिल्ली आणि मुंबई यांना संयुक्तरीत्या प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला तर अदानी मुंबई आणि राजधानी पावर दिल्ली यांना संयुक्तरीत्या दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला महावितरण मुख्यालयातील सौ कविता घरत, मुख्य अभियंता (अपारंपरिक उर्जा). श्री मिलिंद दिग्रसकर, अधीक्षक अभियंता (TRC) तसेच मुंबई, ठाणे, भांडूप आणि पुणे येथील अभियंते देखील उपस्थित होते.

तक्रारी लॉगिन व्हॉट्सअ‍ॅप सेवा