msedcl_logo
Urja

Empowering the Consumer

मिस्ड कॉल सेवा

०२२५०८९७१००

राष्ट्रीय टोल-फ्री

१९१२०/१९१२

महावितरण टोल-फ्री

१८००-२३३-३४३५/१८००-२१२-३४३५

मिस्ड कॉल सेवा

०२२५०८९७१००

राष्ट्रीय टोल-फ्री

१९१२०/१९१२

महावितरण टोल-फ्री

१८००-२३३-३४३५/१८००-२१२-३४३५

मिस्ड कॉल सेवा

02250897100

राष्ट्रीय टोल-फ्री

19120/1912

महावितरण टोल-फ्री

1800-212-3435/1800-233-3435

मिस्ड कॉल सेवा

०२२५०८९७१००

राष्ट्रीय टोल-फ्री

१९१२०/१९१२

महावितरण टोल-फ्री

१८००-२३३-३४३५ /
१८००-२१२-३४३५

🎤 Listening... speak now

मिस्ड कॉल सेवा

०२२५०८९७१००

राष्ट्रीय टोल-फ्री

१९१२०/१९१२

महावितरण टोल-फ्री

१८००-२३३-३४३५/१८००-२१२-३४३५

Missed call Service

02250897100

National Toll Free

19120/1912

MSEDCL Toll Free

1800-212-3435/1800-233-3435

मिस्ड कॉल सेवा

०२२५०८९७१००

राष्ट्रीय टोल-फ्री

१९१२०/१९१२

महावितरण टोल-फ्री

१८००-२३३-३४३५ /
१८००-२१२-३४३५

🎤 Listening... speak now

मिस्ड कॉल सेवा

०२२५०८९७१००

राष्ट्रीय टोल-फ्री

१९१२०/१९१२

महावितरण टोल-फ्री

१८००-२३३-३४३५/१८००-२१२-३४३५

मिस्ड कॉल सेवा

02250897100

राष्ट्रीय टोल-फ्री

19120/1912

महावितरण टोल-फ्री

1800-212-3435/1800-233-3435

मिस्ड कॉल सेवा

०२२५०८९७१००

राष्ट्रीय टोल-फ्री

१९१२०/१९१२

महावितरण टोल-फ्री

१८००-२३३-३४३५ /
१८००-२१२-३४३५

🎤 Listening... speak now
आमच्याशी संपर्क साधा संपर्क तपशील
संपर्क ई-मेल संपर्क क्रमांक
संपर्काची माहिती
  • महावितरणमधील अधिकारी व कर्मचारी यांची संपर्क निर्देशिका.
Language: Marathi
(Size: 4.85 MB, Format: PDF)
ग्राहक तक्रार नोंदणी व संपर्क सुविधा
  • वीजबिलासंबंधी तक्रारी, वीजपुरवठ्याशी संबंधित तक्रारी तसेच विविध अर्जांबाबतच्या चौकशीसाठी ग्राहक टोल फ्री क्रमांक, संकेतस्थळावरील पोर्टल, मोबाइल ॲप आणि ट्विटर, फेसबुक यांसारख्या समाजमाध्यमांद्वारे तक्रारी नोंदवू शकतात.
  • सर्व तक्रारी सीआरएम सॉफ्टवेअरमध्ये नोंदविल्या जातात आणि निपटारासाठी एसएमएस पाठवून संबंधित फील्ड ऑफिसरला देण्यात येतात.
customercare@mahadiscom.in १९१२, १९१२०, १८००-२३३-३४३५, १८००-२१२-३४३५
ग्राहक सुविधा केंद्रे
  • शहरी भागातील ग्राहकांसाठी विविध ग्राहक सेवांसाठी एक सिंगल विंडो सुविधा जसे की
    • अर्ज स्वीकारणे आणि पोच पावती जारी करणे
    • तक्रार निवारण
    • बिलिंग संबंधित सेवा
    • देयक संकलन – डीओएफकडून प्राप्त निर्देशांनुसार
    • माहिती हेल्पडेस्क
एचटी ग्राहक हेल्पडेस्क
  • एचटी ग्राहकांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी कॉर्पोरेट कार्यालयात हेल्पडेस्कची स्थापना करण्यात आली आहे. ऑनलाईन प्रणालीद्वारे तक्रारीचे निरीक्षण, असाइनमेंट व निराकरण केले जाते.
customercare@mahadiscom.in ०२२-२६४७८९८९, ०२२-२६४७८८९९
ऑनलाईन पेमेंट हेल्पडेस्क
  • ऑनलाइन देयकांशी संबंधित ग्राहकांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी कॉर्पोरेट कार्यालयात हेल्पडेस्कची स्थापना करण्यात आली आहे.
helpdesk_pg@mahadiscom.in ०२२-२६४७८२४६
महावितरण कार्यालय

महावितरण कार्यालय
भाषा: मराठी
(आकार: 4.85 MB, स्वरूप: PDF)
ई-निविदा समर्थन
  • विक्रेते / निविदाकार ई-निविदा सहाय्य कार्यसंघाला मेलद्वारे ई-निविदा प्रणालीसंदर्भातील आपले प्रश्न उपस्थित करू शकतात.
etender_helpdesk@mahadiscom.in
वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी
  • नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून महावितरणला मिस्ड कॉल देऊन तक्रार नोंदवा.
  • नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून महावितरणला एसएमएस पाठवून तक्रार नोंदवा.
०२२-५०८९७१०० या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या.
किंवा
NOPOWER <12 digit Consumer number> असा एसएमएस ९९३०३९९३०३ या क्रमांकावर पाठवा.

संपर्क व्यक्तीचे नाव : जवेरी एस. एस.

संपर्क पदनाम : उप महाव्यवस्थापक

संपर्क क्रमांक : १८००-२३३-३४३५ / १८००-२१२-३४३५, १९१२० / १९१२

कार्यालयाचा पत्ता : चौथा मजला, प्रकाशगड, प्लॉट क्र. G-9, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400 051.

ईमेल : webmaster@mahadiscom.in

तक्रारी लॉगिन व्हॉट्सअ‍ॅप सेवा