मुख्यपृष्ठ » प्रशस्तिपत्रे आणि पुरस्कार » भारतीय वाणिज्य मंडळाने आयोजित केलेल्या आणि भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने समर्थित केलेल्या 12 व्या भारत ऊर्जा शिखर परिषदेत, मोठ्या ग्राहक वर्गाच्या उत्कृष्ट व्यवस्थापनासाठी कार्यक्षम वितरण आणि व्यवहार (Efficient Distribution & Operations) या श्रेणीत मोठ्या ग्राहक वर्गाचे व्यवस्थापन केल्याबद्दल एम. एस. ई. डी. सी. एल. ला ‘विशेष सन्मान पुरस्कार’ (Special Recognition Award) देऊन गौरविण्यात आले आहे.
भारतीय वाणिज्य मंडळाने आयोजित केलेल्या आणि भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने समर्थित केलेल्या 12 व्या भारत ऊर्जा शिखर परिषदेत, मोठ्या ग्राहक वर्गाच्या उत्कृष्ट व्यवस्थापनासाठी कार्यक्षम वितरण आणि व्यवहार (Efficient Distribution & Operations) या श्रेणीत मोठ्या ग्राहक वर्गाचे व्यवस्थापन केल्याबद्दल एम. एस. ई. डी. सी. एल. ला ‘विशेष सन्मान पुरस्कार’ (Special Recognition Award) देऊन गौरविण्यात आले आहे.